RSS Flag Hoisting : नागपुरात RSS मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूरच्या संघ मुख्यालयात ध्वजारोहण केले. सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
Published by :
Team Lokshahi

नागपूरच्या संघ मुख्यालयात ध्वजारोहण केले. सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील आरएसएस मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. आज शासकीय कार्यालये तसेच अन्य संस्थामध्येही ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com