Ahmednagar: राहुरीत अन्न भेसळ विभागाचे २ ठिकाणी छापे

अहमदनगरच्या राहूरीत अन्न भेसळ विभागाने २ ठिकाणी छापे टाकले आहेत. दुध भेसळ करण्याऱ्यांवर कारवाई केली आहे.
Published by :
Team Lokshahi

अहमदनगरच्या राहूरीत अन्न भेसळ विभागाने २ ठिकाणी छापे टाकले आहेत. दुध भेसळ करण्याऱ्यांवर कारवाई केली आहे. यावेळी पथकावर दुध भेसळखोरांनी हल्ला केला. दुध भेसळखोरांविरोधात राहूरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांच्याकडून केमिकलयुक्त पावडर जप्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com