Champai Soren: चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार; गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर चंपाई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. चंपाई सोरेन 30 ऑगस्टला भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत.

चंपाई सोरेन यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील. असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com