माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लग्नाच्या वरातीत धरला ठेका

कार्यकर्त्यांच्या अग्रास्तव धरला नवरदेवासोबत धरला ठेका

इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. इंदापूर तालुक्यातील एका लग्न लग्नसमारंभात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली. यावेळी नवरदेवाचे वऱ्हाड आले आणि या ठिकाणी उपस्थितांनी भरणे मामांना नाचण्याचा आग्रह केला. यावेळी भरणे मामांना नाचण्याचा मोह आवरला नाही, त्यांनीही गाण्यावर ठेका धरला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com