Hotel Galaxy Fire : मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये गॅलेक्सी हॉटेलला आग, दोघांचा मृत्यू

मुंबईत सांताक्रूझमध्ये असलेल्या गॅलेक्सी हॉटेलला आग लागली.
Published by  :
Team Lokshahi

मुंबईत सांताक्रूझमध्ये असलेल्या गॅलेक्सी हॉटेलला आग लागली. मुंबईतल्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये 6 जण अडकले होते, त्यातल्या ३ जणांचा मृत्यु झाला आहे. तर ३ जणांचा रुग्णालायात दाखल केलंय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com