व्हिडिओ
वर्ध्याच्या गांधी हिंदी विद्यापीठात गांधी पुण्यतिथीला बंदी
वर्ध्याच्या गांधी हिंदी विद्यापीठात गांधी पुण्यतिथीला बंदी घालण्यात आली आहे.
वर्ध्याच्या गांधी हिंदी विद्यापीठात गांधी पुण्यतिथीला बंदी घालण्यात आली आहे. अहिंसा महोत्सवाला परवानगी नाकारल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परवानगी मागूनही नाकारल्याचा प्रशासनावर आरोप केला आहे. गांधी पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं सुरक्षा रक्षकांकरवी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचे हा प्रकार घडला आहे.