व्हिडिओ
Eknath Shinde : Ganesh Naik : शिंदे विरुद्ध नाईक वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रमुख
आगामी निवडणुकांसाठी गणेश नाईकांकडे जबाबदारी
थोडक्यात
शिंदे विरुद्ध नाईक वाद पुन्हा पेटणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून ‘नाईक’ कार्ड
आगामी निवडणुकांसाठी गणेश नाईकांकडे जबाबदारी
(Eknath Shinde : Ganesh Naik ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच आता एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वाद पुन्हा पेटण्याची वर्तवण्यात येत आहे.
गणेश नाईक यांना ठाण्याचे निवडणूक प्रमुख करण्या आले असून आगामी निवडणुकांसाठी गणेश नाईकांकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून ठाणे, कल्याण, उल्हासनगरसह सात विभागांची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.
