Manoj Jarange Patil : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, जरांगेंनी व्यक्त केला हा विश्र्वास

गिरीश महाजन आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना होत आहेत. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते.
Published by :
Team Lokshahi

गिरीश महाजन आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना होत आहेत. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते. गिरीश महाजनांसोबत सरकारमधील आणखी नेते या शिष्टमंडळात असतील. मनोज जरांगेंसोबत महत्वाची चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात शिष्टमंडळात जरांगेंची भेट घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com