Grampanchayat Election Result : गावाचा कारभारी ठरणार कोण? मविआ की महायुतीचं ठरणार पारडं जड

राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान उत्साहात पार पडलं.
Published by  :
Team Lokshahi

राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान उत्साहात पार पडलं. आज मतमोजणीनंतर गावचा कारभारी ठरणार आहे. काही तुरळक घटना वगळता राज्यातल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान झालं. तर गावचा कारभार हाकण्यासाठी थेट जनतेतून 2 हजार 489 सरपंच निवडले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com