Thane | श्री मलंगगडाच्या पायथ्याशी हरिनाम सप्ताह

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आजपासून हरिनाम महोत्सवाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.
Published by :
Team Lokshahi

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आजपासून हरिनाम महोत्सवाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी अतिशय सुंदर असे अश्व रिंगण पार पडले होते. या रिंगण सोहळ्यात थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले होते. या रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडी वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सोहळ्यात सहभाग घेत दिंडीचा आणि रिंगणाचा अनुभव घेतला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com