कधी खाल्ली आहेत ‘हेलिकॉप्टर भेळ' पाहा व्हायरल व्हिडिओ

सोशल मिडिया असे माध्यम आहे जिथे प्रत्येक गोष्ट लगेच व्हायरल होते. सोशल मिडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहतो जे की जास्त व्हायरल होते. मागे Flying Dosa तयार करतानाचा व्हिडिओ आपण सोशल मिडियावर पाहिला असाल. आता मात्र ‘हेलिकॉप्टर भेळ' बनविण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सोशल मिडिया असे माध्यम आहे जिथे प्रत्येक गोष्ट लगेच व्हायरल होते. सोशल मिडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहतो जे की जास्त व्हायरल होते. मागे Flying Dosa तयार करतानाचा व्हिडिओ आपण सोशल मिडियावर पाहिला असाल. आता मात्र ‘हेलिकॉप्टर भेळ' बनविण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ @Trollgramofficial युजरने Instagram वर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 94.2k व्ह्यूज आणि 3.3k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे.

या व्हिडिओमध्ये एक माणूस भेळ बनविताना दिसत आहे. मात्र त्याची भेळ बनविण्याची पद्धत फारच वेगळी आहे.भेळ गरगर फिरवून काही सेकंदात सर्व्ह करताना दिसत आहे. त्यांच्या या वेगळ्या स्टाईल या भेळीला ‘हेलिकॉप्टर भेळ’ असं नाव दिलं आहे.

कधी खाल्ली आहेत ‘हेलिकॉप्टर भेळ' पाहा व्हायरल व्हिडिओ
गुजरातमध्ये बनली अनोखी राखी, किंमत ऐकून व्हाल थक्क
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com