Sambhajinagar : हायकोर्ट स्वीय सहायक पदाचा पेपर फुटला, संभाजीनगरमधील प्रकार, अ‍ॅडमिनविरुद्ध गुन्हा

हायकोर्ट स्वीय सहाय्यक पदाचा पेपर सोशल मीडियावर फुटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्वीय सहाय्यक पदासाठी परीक्षा होती.
Published by :
Dhanshree Shintre

हायकोर्ट स्वीय सहाय्यक पदाचा पेपर सोशल मीडियावर फुटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्वीय सहाय्यक पदासाठी परीक्षा होती. मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रांवर परीक्षा झाली. पेपर फुटी प्रकरणात टेलिग्राम आणि व्हाट्सअप चॅनेल च्या ॲडमिन विरोधात सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com