Shiv Sena MLA Disqualification : हिवाळी अधिवेशनात आमदार अपात्रतेवर होणार सुनावणी

हिवाळी अधिवेशनात आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. सकाळी अधिवेशनाचं कामकाज होईल आणि दुपारनंतर सुनावणी होईल.
Published by :
Team Lokshahi

हिवाळी अधिवेशनात आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. सकाळी अधिवेशनाचं कामकाज होईल आणि दुपारनंतर सुनावणी होईल. दुपारी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुनावणी होईल. आमदार अपात्रतेप्रकरणी विधामसभा अध्यक्षांना आता ओव्हर टाईम करावं लागणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान आहे. दिवसभर अधिवेशन असणार आणि संध्याकाळी सुनावणी घेणार. सकाळच्या सत्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालेल आणि तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत सुनावणी होणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com