Sunil Kedar Case : सुनील केदारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

आमदार सुनिल केदार प्रकरणात आज नागपूरमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आले आहे.
Published by :
Team Lokshahi

आमदार सुनिल केदार प्रकरणात आज नागपूरमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आले आहे. केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगिती या अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. सध्या सुनील केदार यांचा मुक्काम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com