Lokshahi Marathi : त्या प्रकरणावर दिल्ली हायकोर्टात मंगळवारी सुनावणी

लोकशाही मराठीच्या प्रसारणबंदीसंदर्भात दिल्ली हायकोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

लोकशाही मराठीच्या प्रसारणबंदीसंदर्भात दिल्ली हायकोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. माहिती आणि प्रसारण खात्याकडून लावलेल्या बंदीला दिल्ली हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी वाहिनीवर घातलेल्या बंदीसंदर्भात दिल्ली हायकोर्टात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com