मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई, ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत रविवारी मोसमी वारे दाखल झाले आहेत. मुंबई आणि उपनगराला रात्री पावसाने झोडपून काढलं. तर सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com