Sharad Pawar: 'मी कुठून लढणार नाही, आता निवडणुकीला उभा राहणार नाही', शरद पवारांनी केलं स्पष्ट

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
Published by :
Sakshi Patil

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

माढाच्या जागेवर आम्ही चर्चा करु. माढ्याची जागा रासपला द्यावी, अशी माझी इच्छा आहे असं शरद पवार म्हणाले. 'मी कुठून लढणार नाही, आता निवडणुकीला उभा राहणार नाही' असं देखील शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com