Bala Nandgaonkar | बाळा नांदगावकरांच्या मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, काय दिल्या सूचना?

टोलविरोधात मनसैनिकांनी आंदोलन करु नये असे आदेश बाळा नांदगावकरांनी दिले आहेत.

टोलविरोधात मनसैनिकांनी आंदोलन करु नये असे आदेश बाळा नांदगावकरांनी दिले आहेत. राज ठाकरेंनी सोमवारी आदेश दिल्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन सुरु केलं होतं. मुलुंड टोल नाक्यावर थेट जाळपोळ करण्यात आली होती. पण आता राज ठाकरेंचेच कार्यकर्त्यांना पुढील आदेशापर्यंत आंदोलन न करण्याचे आदेश आले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी वेगवेगळ्या टोल नाक्यावर खास मनसे स्टाईल आंदोलन सुरु केलं होतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com