Ajit Pawar : कांदा प्रश्नी अजित पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्वाची बैठक

कांदा प्रश्नी दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होत आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ही बैठक बोलावली आहे.
Published by :
Team Lokshahi

कांदा प्रश्नी दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होत आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कांदा, इथेनॉलच्या प्रश्ना संदर्भात दिल्लीत बैठकीसाठी जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनात दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत ते अमित शाहांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com