Congress : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक

काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक आहे. के.सी.वेनुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक आहे. के.सी.वेनुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. हॉटेल ललितमध्ये सकाळी 10:30 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीला कॉंग्रेसचे सगळे नेते उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com