MVA Meeting: मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. विशेष अधिवेशनासंदर्भात या अंतर्गत बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात, नाना पटोलेसुद्धा उपस्थित आहेत. मविआ नेत्यांची थोड्याच वेळात बैठक सुरु होणार आहे. बैठकीला जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com