Nagpur : नागपुरात विदर्भवादी संघटनांचा विविध मागण्यासाठी रास्तारोको

नागपूर वेगळ्या विदर्भासाठी विदर्भाचा नागपूरच्या आरबीआय चौकामध्ये आंदोलन सुरू आहे.
Published by :
Team Lokshahi

नागपूर वेगळ्या विदर्भासाठी विदर्भाचा नागपूरच्या आरबीआय चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. आरबीआय चौकामध्ये रस्त्यावरती कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरला आहे. वेगळा विदर्भवासीयांचा आंदोलनाचा इशारा आहे. सरकारला 31 डिसेंबर पर्यंत वेगळा विदर्भ देण्याच्या मागणीचा अलटीमेटम संपला आहे. त्यामुळे आज वेगळ्या विदर्भाचा मागणीला धरून आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू आहे. पाच दिवस लोटले असल्यानं आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com