Mumbai : Christmas Celebration : वसई-विरारच्या चर्चमध्ये नाताळचा उत्साह, ख्रिस्ती बांधव एकत्र जमले

24 डिसेंबरच्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना ही रात्री दहा वाजता झाली. वसईतील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली होती.
Published by :
Team Lokshahi

24 डिसेंबरच्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना ही रात्री दहा वाजता झाली. वसईतील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली होती. वसईतील ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्च मध्ये जमले होते. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचे गीत ही गायले गेले. फादरांनी सर्वांना आशिर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा ही दिल्या. रात्री 12 नंतर ख्रिस्ती बांधव आपल्या प्रभू येशूच्या आगमनाचं स्वागत केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com