Solapur Gram Panchayat Election Result : उळे ग्रामपंचायतीत BJP समर्थक आघाडीटं संपूर्ण पॅनल विजयी

दक्षिण सोलापूरच्या उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

दक्षिण सोलापूरच्या उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. उळे ग्रामपंचायतीत भाजप समर्थक आघाडीचे पॅनल विजयी झाले आहेत. 11 सदस्य आणि सरपंच भाजप समर्थक आघाडीचे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com