J.P.Nadda : जे पी नड्डांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन

जे पी नड्डांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे आज उद्घाटन होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जे पी नड्डांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे आज उद्घाटन होणार आहे. 'हिरोज ऑफ मुंबई'मध्ये 17 थोर व्यक्तींचे पुतळे हे गिरगावच्या किलाचंद गार्डनमध्ये 17 थोर व्यक्तींचे पुतळे बसवण्यात आले आहेत. त्याचे आज लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा यामध्ये समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com