Nanded : नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे, संचालकाच्या घराची झाडाझडती सुरु

नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकलेला आहे. शिवजीनगर भागात आयकर विभागाने छापे टाकलेले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकलेला आहे. शिवजीनगर भागात आयकर विभागाने छापे टाकलेले आहे. खाजगी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शाखेवर धाड टाकण्यात आलेली आहे. संचालकाच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरु आहे. नांदेड शहरातील शिवजीनगर भागात आयकर विभागाने छापा टाकलेला आहे. चार ते पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. एका खाजगी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन शाखा आणि चालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. सकाळ पासुन झाडाडडती सूरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com