India Vs South Africa
India Vs South Africa Team Lokshahi

चालू मॅचमध्ये सापाचे दर्शन, प्रेक्षक शॉक

सापाला बाहेर काढले आणि पुन्हा सामना सुरू केला
Published by :
Sagar Pradhan

आज गुवाहाटी मध्ये भारत विरुद्ध द.आफ्रिकेमध्ये दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली असून भारताची फलंदाजी सुरु आहे. या चालू सामन्यात खेळाडूंना सापाचे दर्शन झालंय. साप दिसल्यानंतर सर्वांचेच लक्ष त्या सापाकडे वळाले. सर्वांना प्रश्न पडला की चालू सामन्यात साप कसा येऊ शकतो,मात्र त्यामुळे सामना काही काळ थांबला. त्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी या सापाला बाहेर काढले आणि पुन्हा सामना सुरू केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com