Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याखाली फडकवला तिरंगा!

भारतीय तटरक्षक दलाने हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे.
Published by  :
Team Lokshahi

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकावला आहे. ही खरचं भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय तटरक्षक दलाने हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे. या मोहिमेद्वारे जनतेला 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घरांमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com