Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची माहिती अपुरी, सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झापलं

सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला फटकारले आहे.
Published by :
Sakshi Patil

सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला फटकारले आहे. अपूर्ण माहिती दिल्याबद्दल फटकारल्याचं समोर येत आहे. निवडणूक रोख्यांचे नंबर प्रकाशित करण्याचे आदेश स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोणी कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली? ते जाहीर करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने SBIला इलेक्टोरल बाँड नंबर प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com