Raigad: रायगड महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

रायगड महायुतीमधील वाद पून्हा चव्हाटय़ावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडमधील महायुतीतील धुसफूस पून्हा एकदा पहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

रायगड महायुतीमधील वाद पून्हा चव्हाटय़ावर आलं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडमधील महायुतीतील धुसफूस पून्हा एकदा पहायला मिळत आहे.

लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच रायगडमध्ये आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे 'भावी खासदार' अशा आशयाचे पोस्टर्स झळकताना दिसताहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com