Gautami Patil: मराठा आरक्षणाबाबत जरांगेंची मागणी; गौतमी पाटलांची प्रतिक्रिया काय?

नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असल्याचं ही पाहायला मिळतं.
Published by :
Team Lokshahi

नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असल्याचं ही पाहायला मिळतं. यातच गौतमीनं मराठा आरक्षणाच्या मुद्यात उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गौतमीला मराठा समाजातून आरक्षण हवं असल्याचं विधान तिनं केलं आहे. आरक्षण सगळ्यांनाच हवं असत आणि आरक्षण मिळालं पाहिजे असं विधान ही गौतमी पाटील यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com