Jayant Patil On Ajit Pawar : जयंत पाटलांनी अजित पवारांबाबत केला 'हा' मोठा गौप्यस्फोट

अजित पवारांसाठी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचीदेखील तयारी होती. पक्षाची बैठकदेखील आयोजित केली होती, असे गौप्यस्फोट राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
Published by :
Team Lokshahi

अजित पवारांसाठी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचीदेखील तयारी होती. पक्षाची बैठकदेखील आयोजित केली होती, असे गौप्यस्फोट राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. पण त्याआधी अजित पवार यांनी भाजपमध्ये गेले. पक्ष एकसंघ रहावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com