Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, भुजबळ साहेब नाराज आहेत, हे आम्ही ऐकून आहे. बाकीचं कुणी नाराज आहे हे मला माहित नाही. माझा कुणी संपर्कात नाही. ४ जूनला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत पळापळी सुरु होईल. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com