Rahul Narvekar हे आमचे जावई, त्यांना मंत्रीपद मिळावं अशी आमची इच्छा होती

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषण करताना व्यक्त केली भावना
Published by :
Vikrant Shinde

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राहूल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे अभिनंदन करतानाच आपण आमचे जावई आहात, आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, आपण अध्यक्ष झालात त्यामुळे सभागृहाला सुशिक्षित, कायद्याचं ज्ञान असलेला अध्यक्ष मिळाला याचा आनंद आहे, असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com