राहुल गांधींना कोर्टाकडून न्याय; गोरंट्यालांची भन्नाट प्रतिक्रिया

मोदी आडनावावरुन टीकेच्या प्रकरणी राहुल गांधींच्या खासदारकीवरची टांगती तलवार अखेर दूर होणार आहे. यावरच आता काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: आज सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यामुळे या एका निकालाचे बरेच राजकीय परिणाम होताना दिसणार आहेत. यावरच आता काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींना न्याय दिला म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेला न्याय दिलं, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com