Kiran Samant Whatsapp Status 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर किरण सामंतांची प्रतिक्रिया ऐकाच

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी, 'मी...मी किरण सामंत रोकेगा कौन ?' असे त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले आहे.

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी, 'मी...मी किरण सामंत रोकेगा कौन ?' असे त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले आहे. सूत्रांनुसार भाजपकडून रविंद्र चव्हाण यांना रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या जागेंची जोरदार घोषणा करण्यास सांगितले आहे. किरण सामंत यांच्या स्टेटसनंतर चर्चांना उधाण मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com