पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर-Video
Team Lokshahi

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर-Video

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे.
Published by :
shweta walge

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होण्याच्या मार्गावर आहे कोयना धरणातील पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com