Buldana : बुलढाण्यात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम

बुलढाण्यात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

बुलढाण्यात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रतापराव जाधव, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.

शहरातील शारदा ज्ञानपीठच्या मैदानात लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासोबतच 26 महापुरुषांच्या पुतळ्यांचा भव्य उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या लाडकी बहिण योजना कार्यक्रमाला 40 हजार महिला उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com