व्हिडिओ
Jalna lathi Charge: जालन्यात लाठीचार्ज! बीडमध्ये कडकडीत बंद
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे. वातावरण सध्या गावात शांत आहे, दोषी लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आज अनेक राजकीय मंडळी त्या गावात भेट देणार आहेत.