Ajit Pawar मुख्यमंत्री होऊ दे! लालबाग राजाच्या चरणी आलेल्या चिठ्ठीची जोरदार चर्चा

अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलंय.
Published by :
Team Lokshahi

अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलंय. आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. त्यात अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असं लिहिण्यात आलंय. यावेळी अजितदादांसोबत दर्शनासाठी खासदार सुनील तटकरे, मुलगा पार्थ पवारही उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com