PM Modi | 22 जानेवारीला संध्याकाळी घरात रामज्योती प्रज्वलित करा, पंतप्रधानांचे आवाहन

२२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. २२ जानेवारीला संध्याकाळी घरामध्ये रामज्योती प्रज्वलित करा, असं आव्हान पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

२२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासोबतच २२ जानेवारीला संध्याकाळी घरामध्ये रामज्योती प्रज्वलित करा, असं आव्हान पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. भाजप सरकार गरिबांना समर्पित आहे. देशामध्ये चार कोटीपेक्षा अधिक गरिबांना घर आहेत आणि देशात सुशासन, इमानदारीचं राज्य असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com