Lokshahi Marathi Facebook Page Hack : LOKशाही मराठीचं फेसबुक पेज हॅक

सामान्यांचा आवाज असणाऱ्या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे.
Published by  :
Team Lokshahi

सामान्यांचा आवाज असणाऱ्या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकशाही मराठी सोबत खोडसाळपणा सुरू आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून लोकशाहीच्या फेसबुक पेजवर काही खोडसाळ व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. सदर प्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com