Lokshahi Marathi : बातमीदारीत लोकशाही मराठी अव्वल, लोकशाहीचे यू-ट्यूबवर 8 लाख सबस्क्रायबर्स

लोकशाही मराठीच्या प्रक्षेपणावर घातलेल्या बंदीविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत.
Published by :
Team Lokshahi

लोकशाही मराठीच्या प्रक्षेपणावर घातलेल्या बंदीविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. लोकशाहीला टीव्हीवरील बंदी घातली असली तरी यू-ट्यूबवर लोकशाहीचं निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे काम अव्याहत सुरूच राहणार आहे. लोकशाहीला यूट्यूबवर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठीने यू-ट्यूबवर 8 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com