व्हिडिओ
LPG Cylinder Price Hike | BREAKING NEWS व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ | Lokshahi Marathi
1 डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल नाही. ग्राहकांना महागड्या सिलेंडरचा धक्का.
या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हा बदल ग्राहकांचा खिसा कापतो, अथवा त्यांना मोठा दिलासा देतो. वर्षाअखेरीस ग्राहकांना महागड्या गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. विशेषण म्हणजे केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.