Hingoli OBC Melava : हिंगोलीत ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा

हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर हा मेळावा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश आणा शेडगे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून ठिका-ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com