Admin
व्हिडिओ
VIDEO : विधान सभेची पहिली घंटी वाजली; तालिका अध्यक्षांची धावपळ झाली
अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.
अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. विधानसभेचे कामकाज आज सव्वा नऊ वाजता सुरू होते. विधानसभेच सभागृह सुरु होण्यापूर्वी विधीमंडळ परिसरात एक बेल वाजते. त्यापूर्वी तालीका अध्यक्ष सभागृहात पोहचायचे असते. मात्र विधानसभेचे तालीका अध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा पळत आल्याचे दिसले. त्यांनी उशिर झाल्यामुळे धावतच ते सभागृहात पोहचले.