व्हिडिओ
सीएम मला तुमच्याशी बोलायचंय | राज्यात उदंड जाहले बोगस डॉक्टर, सरकार कारवाई करणार का?
राज्यात बोगस डॉक्टरांचा कसा सुळसुळाट झाला आहे. हिंगोली, वाशीम, नांदेड, नंदुबार, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी हैदोस घातला आहे. यामुळे जनतेच्या जीवाशी खेळ होतोय. 'लोकशाही'ची बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरु केली असून सरकार बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.