व्हिडिओ
Nagraj Manjule | BREAKING NEWS नागराज मंजुळेंना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर | Marathi News
दिग्दर्शक नागराज मंजुळेंना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर. 28 नोव्हेंबरला पुण्यात समता भूमी फुलेवाडा येथे पुरस्कार सोहळा पार पडणार.
दिग्दर्शक नागराज मंजुळेंना 'महात्मा फुले समता पुरस्कार' जाहीर करण्यात आलाय. 28 नोव्हेंबरला पुण्यात समता भूमी फुलेवाडा येथे पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार आहेत.