MVA | मविआचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरला; पाहा संपूर्ण यादी

लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे.

लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या लोकसभा मतदार संघातील जागा जाहीर करण्यात आल्या आहे. पुणे लोकसभा कॉंग्रेस लढवणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेना लढवणार आहे. शिरुर आणि बारामती हे दोन मतदार संघत शरद पवार गटाकडून लढवण्यात येणार आहे.

MVA | मविआचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरला; पाहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : आधी साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं आता सुनेला मतदान द्या; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com