NEET Paper Scam : नीट परीक्षा गैरप्रकरातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक; आंध्रप्रदेशातून केली अटक

नीट परीक्षा गैरप्रकरातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक झाली आहे. सीबीआच्या पथकाने आंध्रप्रदेशातून त्याला अटक केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नीट परीक्षा गैरप्रकरातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक झाली आहे. सीबीआच्या पथकाने आंध्रप्रदेशातून त्याला अटक केली आहे. गंगाधर सध्या बंगळुरूत सीबीआयच्या कोठडीत आहे. गंगाधरविरोधात देशभरात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. त्याच गंगाधरने नीट परिक्षेमध्ये सुद्धा गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे त्याप्रकरणात त्याला अटक केली आहे.

गुणवाढीचे आमीष दाखवून फसवणूक करत होता. लातूर नीट प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. नीटच्या परिक्षेमध्ये गोंधळ झालेला होता. पेपरफुटीचा संशय आलेला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com